बीडमध्ये खळबळ: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मृत्यूने धक्का
मराठी न्युज डिजीटल/प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडच्या केज तालुक्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील चुलत चुलत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या कृत्यामुळे … Read more